Latest News

  • Home
  • »
  • Latest News
  • »
  • शांती सरोजनेत्रालयाकडून मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

शांती सरोजनेत्रालयाकडून मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

Shanti Saroj Netralay | 22 March 2024

मिरज येथील शांती सरोजनेत्रालयाकडून जागतिक काचबिंदू सप्ताहानिमित्त मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले होते. मिरजकरांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.
उपविभागीय पोलिस अधिकारी प्रणील गिल्डा यांच्या हस्ते मिनी मॅरेथॉनचा प्रारंभ झाला. शांती सरोज नेत्रालयाचे डॉ. शरद भोमाज, डॉ. पूजा भोमाज, पोलिस निरीक्षक सुधीर भालेराव, सहायक निरीक्षक नितीन कुंभार प्रमुख उपस्थित होते.