Latest News

नेत्रपटल म्हणजे काय ?

Shanti Saroj Netralay | 31 March 2022

डोळ्याच्या मागच्या बाजूला पारदर्शक व नाजूक असा मज्जातंतूंचा पडदा असतो. बाहेरून येणाऱ्या दृष्य लहरींमधून प्रतिमा तयार करून ती मेंदूकडे पाठविण्याचे काम हा पडदा करीत असतो. या पडद्यालाच रेटिना (Retina) असे म्हणतात. रेटिना म्हणजेच नेत्रपटल होय. रेटीनाच्या मध्यभागी ५.५ एम. एम. व्यासाचा एक भाग असतो. त्यालाच मॅक्युला (macula) असे म्हणतात. मॅक्युला म्हणजेच मध्यबिंदू होय. स्पष्ट दिसणे हे मॅक्युलाच्या स्थितीवर अवलंबून असते.


#retina #ophthalmology #glaucoma #oftalmologia #eye #macula #ophthalmologist #eyedoctor #vision #cornea #eyes #eyesurgery #eyecare #optometry #optometrist #cataract #catarata #glasses #eyesurgeon #medicine #doctor #cataractsurgery #eyehealth #oftalmo #oftalmologo #optician #eyeclinic