दृष्टी देवता सन्मान पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला
Shanti Saroj Netralay | 26 December 2023
डॉ शरद भोमाज यांच्या नेत्र शत्रक्रियेतील बहुमोल कार्याची दखल घेऊन गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून, ज्ञानयोगी श्री सिद्धेश्वर स्वामीजी यांच्या वाढदिवसा निमित्त वेदांत केसरी श्री मल्लिकार्जुन गुरुदेव तपोवन टाकळी बोलवाडच्या वतीने सरांना "दृष्टी देवता सन्मान" पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.