Latest News

काचबिंदूची लक्षणे

Shanti Saroj Netralay | 11 April 2022

काचबिंदूमुळे रोग्याला विशेष त्रास होत नसला तरी काही लक्षणे या रोगाची कल्पना देतात.

- वारंवार चष्म्याचा नंबर बदलणे.
- आजूबाजूची नजर कमी होणे.
- गाडी चालविताना बाजूचे न दिसणे.
- प्रकाश दिव्याभोवती इंद्रधनुष्यासारखे वलय दिसणे.
- डोके दुखणे आदी.

#glaucoma #glaucomasymptoms #eyecare #eyedoctor #opticians #opthomology #vision